Monday, October 8, 2012

यमाच्या ऑफिसात

यमाच्या ऑफिसात
मरणाचा अर्ज केला
"
रिसन फॉर डाइंग" म्हणून
त्यांनी फॉर्म भरायला दिला
पहिला टेक्नीकल राउंड झाला
डोळे रोखून तो मला म्हणाला
so Mr/Miss. why should we choose YOU for death?
मी पूर्ण कहाणी सांगीतली
त्यालाही ती होती पटली
मग Hr शी डिसकशन झाल
तिने मला expectation विचारल
मी म्हणालो तात्काळ मरण चालल
ती म्हणाली "is it negotiable?"
मग अपघात फायनल ठरला
वेळेवर ठरल्याप्रमाने घडला
पण चार दिवसानंतर माझा
हॉस्पिटल मध्ये डोळा उघडला
मी लगेच यमलोकात फोन केला
म्हणालो मी अपघातात वाचलो
मग आता करणार का माझा खून?
यमलोकातली HR बोलली
"we will get back to you soon...."

Pencils are not only for drawing....!!

  

Friday, October 5, 2012

HOW BIG !!! huhhhhh.....

Earth
126,040,825,612 Acres
196,938,790 Square Miles
Relative Sizes
Earth is 12,742 kilometers (7,900 miles) in diameter.
Jupiter is 142,802 kilometers (88,736 miles) in diameter
The Sun is 1,391,000 kilometers (862,400 miles) in diameter.
Artcturus is 34,079,500 kilometers (21,128,800 miles) in diameter.
Antares is 970,370,000 kilometers (603,680,000 miles) in diameter.
Antares is 15,007,943,291,139 Square Miles.
It would take 89,332,995,780 billion Rocky Boy's to cover Antares!
If a planet the diameter would be 7 miles!
"It's a small world!"



Jupiter is 11.0 times the diameter of Earth.


Jupiter has 17 known moons and these numbers are always changing.




Its year is 11.86 (basically 12) Earth years long.



Its day is (incredibly) 9 hours 55 minutes 30 seconds.

The Sun is known in astronomical circles as Sol.

The Sun's mass is about 333,000 times Earth's mass. An object at the Sun's surface would weigh 28 times as much as it does on Earth's surface!A 200 pound man would weigh 5600 pounds on the Sun's surface!The Sun is 1,391,000 kilometers (862,400 miles) in diameter.

Arcturus, or Alpha Boötis, is located about 36.7 light-years from Sol. It is the brightest star of Constellation Boötes, the Herdsman or Bear Driver, forming his left foot.The diameter of Arcturus is 24.5 time that of our sun!ANTARES (Alpha Scorpii). A brilliant jewel set within the Milky Way, Antares guides us to one of the great constellations of the sky, the Zodiac's Scorpius (or Scorpio), the celestial scorpion, one of the few constellations that actually looks like what it representsIts great distance of 600 light years reveals that it is truly luminous, to the eye over 10,000 times brighter than the Sun.It is so big that astronomers can easily detect and measure the size of its apparent disk, which gives an even bigger radius of 3.8 AU, three-fourths the size of the orbit of Jupiter

In a class called red supergiant, Antares is about 700 times the diameter of our own Sun and 15 times more massive.

Approximate size of Antares!
Huge!!!

The graphics of the planets on this page were floating around the net without any name attached, and looking at the relative mass and size of other worlds out there compared to our Earth is unbelievable. Your imagination must expand beyond anything you have ever experienced, so I just had to keep the graphics available for your attempted comprehension.
If anyone can name the author of these graphics, I would sure appreciate the name so we can credit the author.
Thank you!!!

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते.

 

 

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते.

'मेरा भारत महान'


"बघतोस काय? मुजरा कर ...!"


बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!


"बघ माझी आठवण येते का?"


''पाहतेस काय प्रेमात पडशिल''


साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.


अं हं. घाई करायची नाही.


तुमच्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही


"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का?"


'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार ...'


'अहो, इकडे पण बघा ना ...'


"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर ... पण सुरुवात माझ्यापासुन कर."


थांब लक्ष्मी कुंकू लावते!


तुमचे लक्ष आमच्याकडे का?


"लायनीत घे ना भौ"


चिटके तो फटके!


राजे तुम्ही पुन्हा जन्माला या


अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,फ्रिमॉन्ट्,हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.


१३ १३ १३ सुरूर!


"नाद खुळा"


"हाय हे असं हाय बग"


आई तुझा आशिर्वाद.


"सासरेबुवांची कृपा"


"आबा कावत्यात!"


पाहा पन प्रेमाणे


नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.


"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"


अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.


हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी ...


योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ... आणि ... मुलांमध्ये ...


वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.


गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी


हेही दिवस जातील


नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा


घर कब आओगे?


१ १३ ६ रा


सायकल सोडून बोला


हॉर्न. ओके. प्लीज


"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"


एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून) ...
तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं
याचा विचार करून गाडी चालवा


बाईकच्या मागे सापडलेली काही वाक्ये ...
सुसाईड मशिन
मिसगाईडेड मिसाईल
मॉम सेज नो गल्स
बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...
 

एका ट्रक च्या मागे लिहले होते:

राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते ...

बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने!

एका टेम्पोच्या मागे लिहिलेले:

"मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते ...
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

अजस्त्र डंपरच्या पाठीमागे ...
उगीच हॉर्न वाजवू नये
तुला चिरडायला एक सेकंद पुरेल


एका टेम्पोच्या मागे ...
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

 

 

 




 


DesignWar art, design, photography, architecture, streetart, fashion, advertisement, cinema tv