Friday, December 19, 2008

रब ने बना दी जोडी.....

रब ने बना दी जोडी.....



There Is An Extraordinary Love Story...
In Every Ordinary Jodi....

Shahrukh Khan & Anushka Sharma Promote Rab Ne Bana Di Jodi

कालच "रब ने बना दी जोडी" बघितला.मंगळ्वार म्हन्जे...Vodafone Tuesday...एका तिकिटावर एक तिकिट फ़्री.तसा मी शाहरुकचा fan नाही.पिक्चरचा review पण इतका खास नव्ह्ता.मी पिक्चर बघायला गेलो होतो ते फक्त अनुश्का शर्माला पहायला....खरच.

पिक्चरची सुरुवात होते...शाहरुक (सुरी) आणि अनुश्का (तानी) train मधुन उतरतात...शाहरुक एका ordinary man च्या लूक मध्ये आणि अनुश्का नवरीच्या get up मध्ये....हो दोघांचे लग्न झालेले असते. पिक्चर flashback मध्ये जातो.Infact सुरी हा तानीच्या लग्नाला गेलेला असतो.पण तानीचा प्रेमी हा लग्नाआधीच एका accident मध्ये मरतो आणि तानी तिच्या वडीलांच्या सल्यानुसार सुरी बरोबर लग्न करते.

पिक्चर पुन्हा present मध्ये येतो.तो एक accident तानी मध्ये खुप बदल घडवतो.सुरी आणि तानी एकत्र रहात असुनदेखिल एकमेकापासुन दुर असतात.सुरी पंजाब पॉवर मध्ये काम करत असतो.[Panjab Power..Lighting up your life] .सुरी नेहमी तानीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तर तानी मात्र एकाकी जीवन जगत असते.पण सुरीचे प्रेम पाहुन तानी promise him 2 things.पहिली.. She will become good wife आणि दुसरी....... होय she will not be able to love सुरी... [Song - Hole Hole Ho Jayega Pyaar...]

दोघान्ची लाईफ़ बेचव अशी सुरु असते.एक दिवस तानी मार्केट मध्ये गेलेली असते तेव्हा तिची नजर एका पोस्टरवर जाते.Amrutsar मध्ये एक डान्स competition होणार असते.तानी घरी येते and she told suri about her interest in joining that competition.सुरी तयार होतो आणि तानीला competition मध्ये सहभागी होण्यास परवानगी देतो.एकडे सुरीला... तानीला dance करताना म्हन्जेच तिच्या मुळ रुपात पहायची ईच्छा असते.त्याची ही ईच्छा तो त्याचा एकमेव मित्र बॉबीला [Vinay Pathak] ला सांगतो. बॉबी ही गोष्ठ मनावर घेत्तो आणि सुरी चा makeover करतो आणि तिथेच जन्म होतो राजचा [Raaj.. Naam To Suna Hoga Na Tumne..].

राज देखिल तानी बरोबर dance competition मध्ये सहभागी होतो. योगायोगाने दाघे एकमेकाचे पार्ट्नर बनतात.मग काय practice sessions सुरु होतात.राज हा नेहमी तानी बरोबर flirting करत असतो तर तानी dance बद्द्ल एकदम serious असते.शाहरुक दिवसा राजची तर रात्री सुरीची भुमिका पार पाडत असतो.राज हा आपले प्रेम ऊघडपणे व्यक्त करत असतो तर सुरी ते लपवत असतो.

तानी राज ला Dance Pe Chance Mar Le च्या तालावर नाचायला शिकवते आणि ते दाघे competition च्या top 10 मध्ये पोहचतात.राज त्याच्या b'day ला तानीला I Love You म्हणुन रिकामा होतो [Song - Tuzhme Rab Dikhta Hain..]. एकडे तानीला पण राजमध्ये तिचा "रब" दिसायला लागतो. पण राज ला वाटत असते की तानीने सुरीवर प्रेम करावे.त्यासाठी तो[सुरी] एका japneas sumo बरोबर लढ्तो आणि त्याला हरवतो.ईकडे राज आणि तानी competition च्या final नंतर पळुन जायचे ठरवतात...... पुढे......Better You watch... तुमचे पण पैसे जाउ देत की राव...

मला हा पिक्चर आवड्ला तो खालील कारणांमुळे॥
१) अनुश्का शर्मा... दिसते मस्त... नाचते मस्त... आणि पुर्ण पिक्चर मध्ये ती free ली वावरले...She Rules....
२) मोजकीच पण मस्त गाणी...
३) शाहरुक ने उभा केलेला राज...The Macho Man...एकदम stylish...त्याची ती डोक्यावरुन हात फिरवण्याची style.... तानीला हाक मारण्याची style [तानी पार्ट्नर.......]...........Hey dear.. Never Fear.. Raj is Here.......एकदम झक्कास.....एक नंबर....

राज आणि तानी मधली गोल गप्पे [पाणि पुरी] खाण्याची competition.....अनुश्काने चालवलेली Bike...राज आणि तानीची dancing practise... विनय पाठकचा दमदार आभिनय.....आणि शाहरुकचे त्याच्या sisters सोबतचे म्हण्जेच काजोल, बिपाशा, लारा,प्रीती आणि राणी सोबतचे item song.... सगळेच मस्त...

पिक्चरच्या शेवटी म्हण्जे पार्टया... चुकवु नका....

अरे एक बोलायचेच राहिलो... हम है राही प्यार के.... फिर मिलेंगे....चलते चलते... :)

No comments:

DesignWar art, design, photography, architecture, streetart, fashion, advertisement, cinema tv